चंदाचा चष्मा आणि चोमडेपणा | Anvita Phaltankar | Timepass 3

2022-07-18 5

रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास 3 हा सिनेमा 29 जुलैला रिलीज होतोय. चंदा म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकरचा खास अंदाज सिनेमात पहायला मिळेल. Watch this video to know more.